पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २७ – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये दि. २७ जानेवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवसाअंती माणगाव तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी १७ उमेदवार व पंचायत समितीसाठी २६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
माणगाव तालुक्यात ४५ निजामपूर, ४६ तळाशेत, ४७ मोर्बा, ४८ गोरेगाव हे चार जिल्हा परिषद गट येत असून या चार जागांसाठी एकूण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर ८९ पाटणूस, ९० निजामपूर, ९१ तळाशेत, ९२ साई, ९३ वडवली, ९४ मोर्बा, ९५ गोरेगाव, ९६ लोणेरे या आठ पंचायत समिती जागांसाठी एकूण २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जिल्हा परिषद उमेदवार यादी पुढीलप्रमाणे
४५ निजामपूर जिल्हा परिषद गट उमेदवार
१. अविनाश अनिल नलावडे- शिवसेना
२. जनार्दन सुदाम मानकर- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
३. साबळे राजीव अशोक- नॅशनॅलिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टी
४. दत्ता काशीराम गोरेगांवकर – अपक्ष
५. संजय अर्जुन धाग – अपक्ष
६. राजू मोहन रोडेकर उर्फ सुतार – अपक्ष
४६ तळाशेत जिल्हा परिषद गट उमेदवार
१. दिशा दिपक जाधव – राष्ट्रवादी
२. स्वाती अनिल नवगणे – शिवसेना
३. भारती विलासराव सुर्वे – काँग्रेस
४. रिया राजू रोडेकर उर्फ सुतार – अपक्ष
४७ मोर्बा जिल्हा परिषद गट उमेदवार
१. आरिफ सुलेमान मणेर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
२. रमेश पांडुरंग मोरे – शिवसेना
३. अस्लम इब्राहिम राऊत – राष्ट्रवादी
४८ गोरेगाव जिल्हा परिषद गट उमेदवार
१. नरेश रामा अहिरे – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
२. भारत विष्णु गोरेगावकर – राष्ट्रवादी काँग्रेस
३. दिनेश जनार्दन हरवंडकर- शिवसेना
४. भूषण संघरत्न जाधव – अपक्ष
पंचायत समिती गण उमेदवार
८९ पाटणूस
१. संजोग एकनाथ मानकर- नॅशनॅलिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टी
२. विलास यशवंत शिंदे- शिवसेना
९० निजामपूर
१. अक्षय कृष्णा जाधव- शिवसेना
२. गणेश सोनू पवार- नॅशनलिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टी
३. प्रशांत पांडुरंग हिलम- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
९१ तळाशेत
१. उभारे विद्या विपुल – शिवसेना
२. मनिषा संदेश मालोरे – नॅशनॅलिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टी
९२ साई
१. संगिता संजय बक्कम – राष्ट्रवादी काँग्रेस
२. निष्ठा नंदुराज वाढवळ – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
३. रचना निलेश थोरे – अपक्ष
४. बक्कम संगीता अमित – अपक्ष
९३ वडवली
१. खिडविडे सचिन तुकाराम- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
२. पदरत ज्ञानदेव मारुती- शिवसेना
३. प्रकाश सखाराम लाड- नॅशर्नलिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टी
४. महेश देवदास सावडेकर- महाराष्ट्र नवनिर्माण सेना
९४ मोर्बा
१. अल्का सुभाष केकाणे – राष्ट्रवादी काँग्रेस
२ . पल्लवी विजय मोरे – शिवसेना
९५ गोरेगाव
१. स्वाती अरुण करकरे – शिवसेना
२. वैदही विनोद बागडे – राष्ट्रवादी काँग्रेस
३. अक्षता युवराज मुंढे – भाजप
४. हर्षदा चंद्रकांत सत्वे – अपक्ष
९६ लोणेरे
१. प्रदीप प्रकाश जाधव – आय काँग्रेस
२. रवींद्र महादेव टेंबे – शिवसेना
३. शिवाजी चंद्रकांत टेंबे – राष्ट्रवादी काँग्रेस
४. प्रभाकर रामचंद्र ढेपे – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
५. सिताराम पांडुरंग उभारे – अपक्ष




































