पावसाळ्यानंतर काळकुंभे जलविद्युत प्रकल्पाचे काम होणार सुरू; ना. भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाना यश
पोलीस प्रवाह न्युज माणगाव, दि. ३- तालुक्यातील कुंभे काळ जलविद्युत प्रकल्पाचे काम गेल्या २० वर्षापासून बंद होते. महायुतीच्या सरकारमध्ये या कामासाठी १६६६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त... Read more
































