पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव, दि. १६ – माणगाव तालुक्यातील एक शिवसेनेचा बडा नेता लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. हा शिवसेनेचा बडा नेता आपल्या शेकडो कार्यकर्त्यांनसह प्रवेश करणार आहे.
शिवसेना शिंदे गटावर नाराज असल्याने हा बडा नेता शिंदे गटाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ चर्चा केली असून मी लवकरच माझ्या शेकडो कार्यकर्त्यांनसह राष्ट्रवादी चे नेते खा. सुनील तटकरे याच्या वर विश्वास ठेवून प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे.
































