सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रमोद वाघमारे यांचा १५ ऑगस्ट पासून महाराष्ट्र दौरा सुरू; एकमेकांचे हेवेदावे विसरून सर्व सेवानिवृत्तांनी एकत्र येण्याचे प्रमोद वाघमारे यांचे आवाहन; सर्व सेवानिवृत्तांनां एकत्र करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार; २००६ च्या शासन निर्णयामध्ये बदल करण्यास सरकारला भाग पाडू !