पोलीस प्रवाह न्यूज
तालुका अध्यक्ष पदी नितीन बडे, उपाध्यक्ष, विलास वसंत यादव, अजित हुजरे यांची निवड.
माणगाव : दि , ८ – माणगाव तालुका नाभिक तरुण संघ कार्यकारिणी ची निवड जाहीर, रायगड जिल्हा विश्वस्त, भाऊ पाडे यांच्या निवासस्थानी, माणगाव तालुका नाभिक तरुण संघटेनेची मिटिंग नितीन बडे, यांच्या अध्यक्षतेखाली ७ जून रोजी पार पडली. यावेळी माणगाव तालुका नाभिक तरुण संघ कार्यकारिणी निवड करण्यात आली.
तसेच यावेळी तालुका अध्यक्ष नितीन बडे,उपाध्यक्ष, विलास वसंत यादव,उपाध्यक्ष अजित हुजरे, कार्याध्यक्ष सुरेश चव्हाण, सचिव. राजेंद्र जाधव, सहसचिव विजय भोसले, खजिनदार गणेश पवार,सल्लागार सौरभ पाडे, प्रदिप कदम, सुरेश यादव, दिपक चव्हाण, बळीराम पवार, गणेश दिवेकर, भरत जाधव, तसेच कार्यकारिणी सदस्य समिर मोहिते, अभिषेक खंडागळे, अमोल जाधव, दिपेश जाधव, अशोक यादव, उदय चव्हाण, सिताराम भोसले, प्रल्हाद बडे, रुपेश गायकवाड, संतोष भोसले, निशांत चव्हाण,यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तसेच माणगाव तालुक्यातुन रायगड जिल्हा नाभिक तरुण संघ, (जिल्हा कमिटी वर,) कार्यकारिणी सदस्य म्हणून बापुसाहेब सोनगीर, सुरेंद्र पालांडे, कांता हुजरे, सुरेश यादव, दिलीप जाधव, मंगेश बडे, जयंत शिंदे, यांची निवड करण्यात आली. यावेळी दिलीप जाधव, समिर मोहिते, सुहास शिंदे, संदिप शिंदे , शुभम काशिद, चेतन मोहिते, दिपक चव्हाण, आदि नाभिक समाज बांधव उपस्थित होते.




































